सातारचा सलमान या आगामी सिनेमाच्या टीमने गणेशगल्लीच्या राजाला भेट देत सिनेमाचा टीझर लाँच केला. यावेळी अभिनेता सुयोग गोऱ्हे आणि दिग्दर्शक हेमंत ढोमे उपस्थित होते. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Omkar Ingale #satarchasalman #newmarathi2019